ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या
माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती
उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण,
लयलूट करायची ती सुगंधाचीच.......व.पु.काळे
अडचणीत असताना पळून जाणे म्हणजे अजून अडचणीत जाणे.
जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळविण्यासाठी तर अडचणी असतात.
कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत
नाही.
सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे ः कष्ट..
कष्ट.. आणि कष्ट.
रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.
स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास
आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.
आनंदात असताना "हे माझ्याच बाबतीत का?' असा प्रश्न आपण विचारतो का? मग दुःखात असतानाही हा प्रश्न विचारण्याचा आपल्याला काहीही हक्क नाही.
आतला आवाज सतत ऐकत राहणे, हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.
हसण्याशिवाय गेलेला दिवस व्यर्थ समजावा.
मनातला कोणताही विचार कागदावर सहज येत नाही. तो आधी जगण्यात असावा लागतो.

एक आदमी कहीं से गुजर रहा था, तभी उसने सड़क के
किनारे बंधे हाथियों को देखा, और अचानक रुक गया.
उसने देखा कि हाथियों के अगले पैर में एक रस्सी बंधी हुई है, उसे इस बात का बड़ा अचरज हुआ की हाथी जैसे विशालकाय जीव लोहे की
जंजीरों की जगह बस एक छोटी सी रस्सी से बंधे हुए हैं!!! ये स्पष्ठ था कि हाथी जब
चाहते तब अपने बंधन तोड़ कर कहीं भी जा सकते थे, पर किसी वजह से वो ऐसा नहीं कर रहे थे.
उसने पास खड़े महावत से पूछा कि भला ये हाथी किस प्रकार इतनी शांति
से खड़े हैं और भागने का प्रयास नही कर रहे हैं ? तब महावत ने कहा, ” इन हाथियों को छोटे
पर से ही इन रस्सियों से बाँधा जाता है, उस समय इनके पास
इतनी शक्ति नहीं होती की इस बंधन को तोड़ सकें. बार-बार प्रयास करने पर भी रस्सी
ना तोड़ पाने के कारण उन्हें धीरे-धीरे यकीन होता जाता है कि वो इन रस्सियों नहीं
तोड़ सकते,और बड़े होने पर भी उनका ये यकीन बना रहता है, इसलिए वो कभी इसे तोड़ने का प्रयास ही नहीं करते.”
आदमी आश्चर्य में पड़ गया कि ये ताकतवर जानवर सिर्फ इसलिए अपना बंधन नहीं तोड़ सकते क्योंकि वो इस बात में यकीन करते हैं!!
इन हाथियों की तरह ही हममें से कितने लोग सिर्फ पहले मिली असफलता के कारण ये मान बैठते हैं कि अब हमसे ये काम हो ही नहीं सकता और अपनी ही बनायीं हुई मानसिक जंजीरों में जकड़े-जकड़े पूरा जीवन गुजार देते हैं.
याद रखिये असफलता जीवन का एक हिस्सा है ,और निरंतर प्रयास करने से ही सफलता मिलती है. यदि आप भी ऐसे किसी बंधन में बंधें हैं जो आपको अपने सपने सच करने से रोक रहा है तो उसे तोड़ डालिए….. आप हाथी नहीं इंसान हैं.......

– स्वत:चा पराभव जेव्हा स्वत:जवळ
मान्य करावसा वाटत नाही तेव्हा डोळ्यांतुन येणार पाणी पापणीच्या आत जिरवायचं
असत.” …. वपु
– उथळ विचारांची माणसं देवावर आणि
दैवावर विश्वास ठेवतात, शहाणी आणि समर्थ माणसं कार्यकारणभावावर विश्वास ठेवतात.. अस्थिर माणसं
जशी बारमधे सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही..अर्थहीन श्रध्दा ही
व्यसनासारखीच…. वपु
बिल गेट्स यांचे 11 नियम :-
नियम 1. जीवन चांगले असेलच असे नाही.त्याचा चांगला वापर करायला शिका.
नियम 2.जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही.त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.
नियम 3.शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला कोणीच जास्त पगार देणार नाही किंवा तु्म्हाला कार व मोबाईल अशा सेवाही देणार नाही. यासाठी तुम्हाला आधी खूप मेहनत करावी लागेल व उच्च पदापर्यंत स्वत: उडी घ्यावी लागेल.
नियम 4. तुमचे शिक्षक कडक आहेत, असा तुम्ही जर विचार करत असाल तर थोडे थांबा. तुम्हाला वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
नियम 5. मोठा बर्गर तुमच्या पुढे काहीच नाही. परंतु त्यासाठी तुमचे वडिल बर्गर लिपिंगसाठी दुसर्या अर्थाचा शब्द वापरतात तर त्याला चांगली संधी म्हणावी लागेल.
नियम 6 तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही. तुम्ही स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत.त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल.
नियम 7 तुमच्या जन्मानंतर तुमचे आई-वडिल तुमच्याकडे जास्त लक्ष देत नसतील. पण आता ते तुमच्याविषयी अधिक जागरूकता दाखवित
असतील. तुम्हाला त्यांची परिक्षा घ्यावीशी वाटत असेल तर रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवा.
नियम 8 तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. काही शाळांमध्ये असे दिसून आले आहे
की, 'नापास' हा शब्दच त्याच्या शब्दकोशातून पुसुन टाकला आहे.त्यामुळे जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार न करता यशाचीच कास
धरली पाहिजे.
नियम 9 जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.
नियम 10 टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन काय
आहे ते कळते.
नियम 11 आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

10 Self Improvement Activities
These self
improvement activities will help you become more productive, get into the
positive state of mind and achieve better quality of life.
In this
article you will also find out how to use your energy effectively, what is the
quickest way to achieve personal growth and how to excel in every activity.
1st Self Improvement Activity: Use your
energy on important things
If you want
to succeed in life, you should not waste your energy on activities that do not
bring any benefits.
Such useless
activities include surfing the Internet without any purpose, watching TV,
worrying and wasting money.
When you are
involved in such activities, you have no or little energy left for activities
that can create a better future. It is worth prioritising and accomplishing
important tasks first, and then if you still have enough energy, you may decide
to do the unimportant.
2nd Self Improvement Activity: Focus on
one task at a time
If you want
to get perfect results, you should only concentrate on one activity. This way
all your energy will go into it and you will accomplish it perfectly.
If you waste
your energy on several things at the same time, you will get average results
because you will divide your energy between the activities.
3rd Self Improvement Activity: Control
your thinking
To avoid
chaos in your mind resulting in chaos in the outside world, you should try to
observe your thoughts. Once you start doing that, you will notice how many
negative thoughts you get daily.
By observing
negative thinking you will be able to emotionally disengage from it. As a
result, negative thinking will affect you less and you will notice that your
days are getting more peaceful and positive.
4th Self Improvement Activity: Get
organised
When you live
in an organised manner, you do not suffer from stress and your life is peaceful
and balanced.
To start
living this way, you should start planning your day in advance. This will
eliminate any stress caused by being late to a meeting or forgetting to
complete some task.
You should
also live in tidiness because by keeping your home clean you also keep your
mental state clear and peaceful. Such mental state will benefit you in many
ways, including improved memory and less negativity.
5th Self Improvement Activity: Live in
the present
Although this
self improvement activity may seem strange to you, it is a very important
activity that many ignore. The majority of people do not live in the present.
They either dwell on their past or daydream about the future. They seem to
forget the most important time of all - the present.
You should
enjoy every present moment because your current state of mind always manifests
in the outside world, creating your future accordingly.
Therefore if
your main mood is very positive, you will experience only happy days. However,
if you dwell on negative thoughts, you are sure to encounter many obstacles and
misfortunes in the present and days to come.
6th Self Improvement Activity: Complete
each task in a perfect manner
Whenever you
are working on some project, try to accomplish it in the best way possible.
Always ask yourself 'Is this project turned out as perfect as it could possibly
be?' If the answer is no, try to correct or add something to it until there is
nothing that you can improve.
This way you
will make sure that each single task you accomplish is done in an excellent
manner. By doing this you will create successful future because you cannot
possibly fail if you only get perfect results.
Also, when
you entirely focus on one task excluding everything else, you will notice that
you start enjoying the task. If you concentrate on the task but still do not
enjoy it, that means that you probably see the task as a means to an end rather
than the process.
You should
start focusing on the process itself to find enjoyment in the task. Such
enjoyment will fuel motivation and you will accomplish everything quicker and
better.
If you enjoy
your work, you will put only positive energy into it. As a result, your
completed tasks will bring you success.
7th Self Improvement Activity: Challenge
yourself
Nothing
develops you more than challenges. Challenges force you to shift your comfort
zone, experience new situations and make you grow. Without challenges life
would be very boring and depressing.
Challenges
are necessary for every human being who is seeking quality life. Only through
trial and error you realise who you really are, which activities you like and
what preferences you have.
You can
easily measure the success of a person by the amount of challenges s/he had.
8th Self Improvement Activity: Read
personal development books
There is
nothing more important than searching information about self improvement.
Without reading any self improvement books or articles you cannot improve
yourself.
9th Self Improvement Activity: Socialize
only with positive people
Positive
people can inspire, empower and make you happy. It is so much worth to be at
least once in a while with positive people rather than constantly spend time
with negative friends or relatives.
If you spend
your days with, for example, lazy people, you may notice that you are becoming
lazy.
If all your
friends' main qualities are negative, try to avoid all of them. This way you
will not be affected in a negative way and after some time will start
attracting positive people.
10th Self Improvement Activity: Exercise
Daily exercise
develops determination, focus and patience. It improves your health and strengthens
your body. It makes you more active, positive and invincible.
People who
exercise every day are always perceived as strong-willed and disciplined.
Conclusion
These
personal improvement activities are sure to put you on the track to success. I
hope that you will apply the steps in this article and, as a result, will
greatly improve the quality of your life.
Dear All,
Something to cheer you up ~
Message for the day-Speech
by
Chetan Bhagat at Symbiosis
Don't be serious, be
sincere.
Don’t just have career or academic goals. Set goals to give you
balanced, successful life. I use the word balanced before successful.
Balanced means ensuring your health, relationships, mental peace are all
in good order.
There is no point of getting a promotion on the day of your breakup.
There is no fun in driving a car if your back hurts. Shopping is not
enjoyable if your mind is full of tensions.
Life is one of those races in nursery school where you have to run with a
marble in a spoon kept in your mouth. If the marble falls, there is no
point coming first.
Same is with life where health and relationships are the marble. Your
striving is only worth it if there is harmony in your life. Else, you may
achieve the success, but this spark, this feeling of being excited and
alive, will start to die…One thing about nurturing the spark - don't take
life seriously. Life is not meant to be taken seriously, as we are really
temporary here. We are like a prepaid card with limited validity. If we
are lucky, we may last another 50 years. And 50 years is just 2,500
weekends.
Do we really need to get so worked up? …It's OK, bunk a few classes,
scoring low in couple of papers, goof up a few interviews, take leave from
work, fall in love, little fights with your spouse. We are people, not
programmed devices...”

जीवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर
माणसाने प्रेम करावं.
कारण प्रेमात आणि मरणात ’स्व’ उरत नाही.
(व.पु.काळे)
.
विचारांना
आचाराचे व निछ्चयाचे बळ नसेल,
अंत:करणाला हातांचे साह्य नसेल,
ईच्छेला प्रयत्नांची साथ नसेल, तर
नुसत्या कार्यशून्य अशा वल्गनांनी जन्मोजन्मी
एक गवताची काडीही हलणार नाही.
प्रयत्न हा परिस आहे.
प्रयत्नांनी नरकाचे नंद्नवन होते.
- साने गुरुजी.
अंत:करणाला हातांचे साह्य नसेल,
ईच्छेला प्रयत्नांची साथ नसेल, तर
नुसत्या कार्यशून्य अशा वल्गनांनी जन्मोजन्मी
एक गवताची काडीही हलणार नाही.
प्रयत्न हा परिस आहे.
प्रयत्नांनी नरकाचे नंद्नवन होते.
- साने गुरुजी.
जगत असताना लक्षात
ठेवण्यासारखे काही.....
जगत
असताना लक्षात ठेवण्यासारखे काही.....
जीवनावरच उत्कट प्रेम, सृष्टीविषयीची अखंड
जिज्ञासा, नव्या अनुभवांसाठीची आतुर उत्कंठा जोपर्यंत क्षीण व नष्ट होत
नाही, तोपर्यंत आपल्या अस्तित्वाचं पात्र सदैव माधुर्यान ओथंबलेलच असत -
आपल्या अस्तित्वातून जीवनाचा प्रवाह अखंड वाहतच असतो. आपल्या आतले आनंदाचे झरे कधी
आटणार नाही,याची खबरदारी मात्र घ्यायला हवी ! शेवटच्या श्वासही नवनिर्मितीच्या
ध्यासान झपाटलेला असावा, हे आयुष्याच्या अंताविषयीच अतिशय कोवळ आणि सुंदर स्वप्न होय ! हे
स्वप्न आपण आपल्या मनात हळुवारपणान जरूर जपायला हव-कायमच जपायला हव.
(डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या परिवर्तन :
शास्त्रही, कलाही या पुस्तकातून)
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती :
कोशिश करने वालों
की कभी हार नहीं होती ।
नन्हीं चींटी जब
दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है ।
मन का विश्वास
रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न
अखरता है ।
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।
डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है,
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है ।
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में ।
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।
असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई,
देखो और सुधार करो ।
जब तक न सफल हो, नींद
चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम ।
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती !
" एक कुटुंब गरीब होत, तरीपण ते नेहमी गरीब लोकांना मदत करायचे ... ,
हे बघून देवाला आनंद झाला व त्याने ३ सुंदर प-या त्यांच्याकडे पाठविल्या ,
बायकोने दरवाजा उघडला व त्या ३ अतिशय सुंदर प-यांना बघून ती
आश्चर्यचकित झाली, तेव्हा ....
पहिली परी :- मी प्रेम आणले आहे.
दुसरी परी :- मी पैसा आणला आहे.
तिसरी परी :- मी प्रसिद्धी आणली आहे.
आमच्यापैकी तुम्ही एकीची निवड करू शकता .........
बायकोला कोणाची निवड करावी हे सुचत नव्हते, म्हणून ती नव-याला म्हणाली ,
" आपण पैसा घेऊया, आपल्याला फार गरज आहे ".
नवरा :- नको !! आपण प्रसिद्धी घेऊया, म्हणजे पैसा आपोआप येईलच.
त्यावरून हे दोघे वाद घालायला लागले, ते पाहून त्यांची मुलगी रडायला लागली व
म्हणाली," मला प्रेम हवे आहे, आपल्या घरात भांडणे नको "
तिचे बोलणे ऐकून सर्वांनी प्रेम-परीला आत बोलाविले ................. पण पुढे
आश्चार्याची गोष्ट हि झाली कि त्या प्रेम परीबरोबर पैसा व प्रसिद्धी परी देखील
आतआल्या.त्यावर त्या कुटुंबाने विचारले असता, प्रेम-परी म्हणाली ♥ ,
" जर तुम्ही पैसा-परीनिवडली असती तर बाकी परी निघून गेल्या असत्या , पण
देवाच्या नियमा प्रमाणे जिथेजिथे प्रेम आहे तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी नको म्हटले
तरी येतेच, म्हणून ह्या दोघी माझ्या बरोबर येत आहेत " ♥ ♥ ♥
तात्पर्य :- आकाशातून परी येण हि जरी काल्पनिक गोष्ट असली तरी ,
" प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते हे मात्र १००%
खरे आहे ".
" म्हणून सदैव चांगुलपणा अंगात ठेवून प्रेम करत रहावे "
दिवसाची सुरवात एका शुभ संदेशाने ....
शुभ सकळ मित्रांनो ... !!! -
एक मूर्तिकार पिता ने पुत्र को भी
अपनी कला सिखायी , जीवन यापन के लिये दोनों हाट में जाकर अपने द्वारा बनायी मूर्तियां
बेचते थे .. पिता को मूर्तियों के बदले 50-60 रुपये मिल जाते थे वहीं पुत्र को
मात्र 10-20 रुपये ही । पिता हर हाट के बाद पुत्र को सुधार के लिये प्रेरित
करता और क्या त्रुटियां उसे दूर करनी है उनका विश्लेषण करता । यही क्रम चलता रहा अ...ब हाट में पिता की
मूर्तिया में 50-60 तक और पुत्र की 100-120
तक बिकने लगीं । सुधारने का क्रम पिता
ने तब भी बंद नही किया .. पुत्र ने एक दिन झुंझलाकर कहा - पिताजी अब तो दोष
निकालना बंद कर दीजिये , अब मेरी मूर्तियां आपसे दुगने दामों पर बिकती हैं । पिता
मुस्कुराया और बोला - बेटा सही कह रहे हो ..पर एक बात तुम जानते हो जब मैं
तुम्हारी आयु का था तब मुझे भी प्रारंभ में बहुत कम दाम मिलते थे तब मेरे पिता भी
मेरे दोषों को सुधारने के लिये बताते थे पर जब मुझ उनसे अधिक दाम मिलने लगा तब
मैने उनकी बातें अनसुनी कर दी और मेरी आमदनी 50-60 पर ही रुक गयी .. मैं चाहता हूं कि
तुम वह भूल न करो , अपनी त्रुटियों को समझने और सुधारने का क्रम सदैव जारी रखो ताकि
बहुमूल्य मूर्तियां बनाने वाले कलाकारों की श्रेणीं मे पहुंच जाओ । ...
. " सफलता के चाहे जितने ही ऊंचे शिखर पर पहुंच जाये पर माता , पिता , गुरु , वरिष्ठ जनों की सीखों का निरादर कभी नहीं करना चाहिये क्योंकि उनका ध्येय हमें शीर्ष पर पहुंचाना होता है न कि हमारा पतन" ।
. " सफलता के चाहे जितने ही ऊंचे शिखर पर पहुंच जाये पर माता , पिता , गुरु , वरिष्ठ जनों की सीखों का निरादर कभी नहीं करना चाहिये क्योंकि उनका ध्येय हमें शीर्ष पर पहुंचाना होता है न कि हमारा पतन" ।